icon

विशेष पोलीस निरीक्षक [Amravati Police] अमरावती परीक्षेत्रात विधी अधिकारी पदांच्या २८ जागा

Updated On : 9 December, 2019 | MahaNMK.comविशेष पोलीस निरीक्षक [Special Inspector General of Police, Amravati Area] अमरावती परीक्षेत्रात विधी अधिकारी पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी (Law Officer) : २३ जागा

विधी अधिकारी गट ब (law Officer Group B) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कायदा विषयातील पदवी ०२) वकिली व्यवसायाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचे पुरेसे ज्ञान.   

वयाची अट : ६० वर्षापर्यंत 

शुल्क : ५००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये + ३०००/- रुपये दूरध्वनी व प्रवास खर्च  

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती

Official Site : www.amravatipolice.org

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :