औरंगाबाद स्मार्ट सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड [AMSCDCL] मध्ये विविध पदांच्या ०३ जागा

Updated On : 23 June, 2018 | MahaNMK.comऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड [Aurangabad Smart City Development Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सह मुख्य कार्यकारी अधिकारी (Joint Chief Executive Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : Graduate in any field, post graduate preferred. At least 15 years of experience

वयाची अट : ४० वर्षे ते ६५ वर्षे 

मुख्य वित्त अधिकारी (Chief Finance Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : Post Graduate in Commerce or CA or cost Accountant or MBA (Finance) from institute of repute Or MFAS At least 10 years of post-qualification experience.

वयाची अट : ३५ वर्षे ते ६५ वर्षे 

कंपनी सचिव (Company Secretary) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : Fellow Member of (The Institute of Company Secretaries of India, )with at lest 10 years of post-qualification experience.

वयाची अट : ३५ वर्षे ते ६५ वर्षे 

नोकरी ठिकाण : औरंगाबाद

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी (एएससीडीसीएल), औरंगाबाद महानगरपालिका महापालिकेचे आयुक्त टाऊन हॉल, औरंगाबाद - ४३१००५.

Official Site : www.smartcitiesprojects.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 July, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :