icon

बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये विविध पदांच्या जागा

Updated On : 14 October, 2019 | MahaNMK.comबँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा व अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ व २५ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उपाध्यक्ष (Vice President-Product Manager- Cash Management) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्था मधून पदवी.

वयाची अट : ३० वर्षे ते ४५ वर्षे

सहाय्यक उपाध्यक्ष (Assistant Vice PresidentProduct ManagerCash Management) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था एआयसीटीई / यूजीसी पासून बी.ई. / बी.टेक. / एमसीए / एमबीए / सीए. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे ते ४५ वर्षे

प्रमुख: संग्रह आणि कर्ज व्यवस्थापन (Head : Collections & Debt Management - Retail and Granular businesses) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था एआयसीटीई / यूजीसी पासून बी.ई. / बी.टेक. / एमसीए / एमबीए / सीए. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ४५ वर्षे ते ५५ वर्षे

क्रेडिट ऑपरेशन्स मॅनेजर (Credit Operations Manager – Baroda Advance against Security) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी. ०२) किमान १० वर्षे अनुभव. 

वयाची अट : ३० वर्षे ते ५० वर्षे

वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : सामान्य औषधात औषधात एम.डी. (पी.जी. पात्रता द्वारे मान्यता प्राप्त) किमान ०३ वर्षांचा अनुभव असणार्‍या भारतीय वैद्यकीय परिषद) एम.डी उत्तीर्ण. किंवा एम.बी.बी.एस. पदवी. किमान ०५ वर्षे अनुभव.

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWD - १००/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant General Manager, National Shared Services Centre, 24th floor, GIFT Tower-1, Road-5, Zone-5C, GIFT City, Gandhinagar-382355, Gujarat.

Official Site : www.bankofbaroda.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 October, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :