कृषी उत्पन्न बाजार समिती [APMC] कोल्हापूर येथे विविध पदांच्या २४ जागा

Date : 14 January, 2020 | MahaNMK.com

icon

कृषी उत्पन्न बाजार समिती [Agricultural Produce Market Committee, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणकाचे ज्ञान असणाऱ्यांना उमेदवारास  प्राधान्य. 

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

बांधकाम पर्यवेक्षक (Construction Supervisor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई. (सिव्हिल) पदवी   

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

शिपाई (Peon) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०९ वी परीक्षा उत्तीर्ण 

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे 

वॉचमन (Watchman) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०९ वी परीक्षा उत्तीर्ण 

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : समिती धोरणानुसार. 

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर  

Official Site : www.apmckolhapur.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.