आघारकर संशोधन संस्था [Agharkar Research Institute] पुणे येथे सहायक पदांच्या ०४ जागा

Date : 15 May, 2019 | MahaNMK.com

icon

आघारकर संशोधन संस्था [Agharkar Research Institute, Pune] पुणे येथे सहायक पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहायक 'अ' (Assistant 'A') : ०३ जागा

सहायक 'अ' - हिंदी (Assistant 'A' - Hindi) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष. ०२) इंग्रजी टंकलेखन संगणक सह ८००० शब्द प्रति तास.

वयाची अट : २८ वर्षे [SC/ST/OBC/PWD - शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये + डीए 

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

Official Site : www.aripune.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.