आघारकर अनुसंधान संस्थान [ARI] पुणे येथे ग्रंथालय व माहिती अधिकारी पदांच्या ०१ जागा

Date : 21 March, 2020 | MahaNMK.com

icon

आघारकर अनुसंधान संस्थान [Agharkar Research Institute, Pune] पुणे येथे ग्रंथालय व माहिती अधिकारी पदांच्या ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ मे २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ग्रंथालय व माहिती अधिकारी (Library & Information Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०४ मे २०२० रोजी ५६ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये + ग्रेड पे

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Administrative Officer, Agharkar Research Institute, G.G. Agarkar Road, Pune - 411 004.

Official Site : www.aripune.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.