icon

आर्मी पब्लिक स्कूल कामठी [Army Public School] नागपूर येथे विविध पदांच्या ०३ जागा

Updated On : 22 November, 2019 | MahaNMK.comआर्मी पब्लिक स्कूल कामठी [Army Public School Kamptee] नागपूर येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ डिसेंबर २०१९ आहे. मुलाखत दिनांक २० जानेवारी २०१९ ते २० फेब्रुवारी २०२० रोजीआहे . सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदव्युत्तर शिक्षक (Post Gratuate Teacher) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एड (B.Ed) किमान ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Tranied gratuate Teacher - TGT) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एड (B.Ed) संबंधित विषयात पदवीसह CSB & CTET पात्र असल्यास प्राधान्य 

प्राथमिक शिक्षक - पीआरटी (Primary Teacher - PRT) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एड (B.Ed) संबंधित विषयात पदवीसह CSB & CTET पात्र असल्यास प्राधान्य.

वयाची अट : ०१ एप्रिल २०२० रोजी ४० वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : कामठी, नागपूर (महाराष्ट्र्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Army Public School Kamthi, The Mall Road, Kamathi Cantt: Nagpur-Jabalpur Road 441001.

Official Site : www.apskamptee.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :