आर्मी पब्लिक स्कूल [Army Public School] मध्ये विविध पदांच्या ८००० जागा [मुदतवाढ]

Date : 21 September, 2019 | MahaNMK.com

icon

आर्मी पब्लिक स्कूल [Army Public School] मध्ये विविध पदांच्या ८००० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पीजीटी (Post Graduate Teacher)

शैक्षणिक पात्रता : पदव्यूत्तर पदवी. बी.एड. मास्टर्स पदवी

टीजीटी (Trained Graduate Teacher)

शैक्षणिक पात्रता : पदवी बी.एड. पदव्यूत्तर पदवी 

पीआरटी (Primary Teacher)

शैक्षणिक पात्रता : पदवी बी.एड. पदव्यूत्तर पदवी  / ०२ वर्षे डिप्लोमा.

वयाची अट : ०१ एप्रिल २०२० रोजी ४० वर्षे [अनुभवी उमेदवार - ५७ वर्षे]

शुल्क : ५००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

परीक्षा दिनांक : १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी 

Official Site : www.awesindia.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.