icon

भारतीय सैन्य भरती कार्यालय [Indian Army Recruiting Office] औरंगाबाद येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 2 November, 2019 | MahaNMK.comभारतीय सैन्य भरती कार्यालय [Indian Army Recruiting Office Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ डिसेंबर २०१९ आहे. ऑनलाईन अर्ज भरावयास सुरुवात दिनांक ०५ नोव्हेंबर २०१९ रोजी पासून आहे. मेळाव्याचा कालावधी दिनांक ०४ ते १३ जानेवारी २०२० रोजी पर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सोल्जर जनरल ड्यूटी (Soldier-General Duty)

शैक्षणिक पात्रता : ४५% गुणांसह १० वी उत्तीर्ण

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९८ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान. 

सोल्जर टेक्निकल (Soldier Technical)

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM)

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान. 

सोल्जर ट्रेड्समन (Soldier Tradesman) 

शैक्षणिक पात्रता : ०८ वी/ १० वी उत्तीर्ण

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान.

शारीरिक पात्रता :

पद क्र.

पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
०१. सोल्जर जनरल ड्यूटी (GD) १६८ ५० ७७/८२
०२. सोल्जर टेक्निकल १६७ ५० ७६/८१
०३. सोल्जर ट्रेड्समन  १६८ ४८ ७६/८१

सहभागी जिल्हे : औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार आणि परभणी

प्रवेशपत्र दिनांक : २० डिसेंबर २०१९ रोजी  

मेळाव्याचे ठिकाण : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Official Site : www.indianarmy.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :