भारतीय सैन्य भरती कार्यालय [Army Recruiting Office] मध्ये सैनिक पदांच्या जागा [मेळावा]

Date : 30 September, 2019 | MahaNMK.com

icon

भारतीय सैन्य भरती कार्यालय [Army Recruiting Office] मध्ये सैनिक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ आहे. मेळाव्याचा कालावधी दिनांक १३ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०१९ रोजी पर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सोल्जर जनरल ड्यूटी (Soldier General Duty-GD)

शैक्षणिक पात्रता : ४५% गुणांसह १० वी उत्तीर्ण

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९८ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान

सोल्जर टेक्निकल (Soldier Technical)

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM)

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान

सोल्जर टेक्निकल (Soldier Nursing Assistant / Nursing Assistant Veterinary)

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा बी.एस्सी. (वनस्पतिशास्त्र/ प्राणीशास्त्र/ जैव-विज्ञान)

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान

सोल्जर क्लर्क/ स्टोअर कीपर टेक्निकल/ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट (Soldier Clerk / Store Keeper Technical /Inventory Management)

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान

सोल्जर ट्रेड्समन (Soldier Tradesman)

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान

शिपाई फार्मा (Sepoy Pharma)

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण (PCB) ०२) ५५% गुणांसह डी.फार्म. किंवा ५०% गुणांसह बी.फार्म. पदवी 

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९४ ते ३० सप्टेंबर २००२ दरम्यान

शारीरिक पात्रता :

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
०१. सोल्जर जनरल ड्यूटी-GD १६८ ५० ७७/८२
०२. सोल्जर टेक्निकल १६७ ५० ७६/८१
०३. सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)  १६७ ५० ७६/८१
०४. सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट  १६७ ५० ७६/८१
०५. सोल्जर ट्रेड्समन  १६८ ४८ ७६/८१
०६. शिपाई फार्मा १६७ ५० ७७/८२

सहभागी जिल्हे : मुंबई शहर, मुंबई उपनगरी, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक

मेळाव्याचे ठिकाण : Manniya Shri Abdul Kalam Azad Sports Stadium, Kausa Valley, Mumbra, District - Thane.

Official Site : www.indianarmy.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.