सेना सेवा कॉर्प्स [Army Service Corps] येथे विविध पदांच्या ११ जागा

Date : 16 September, 2019 | MahaNMK.com

icon

सेना सेवा कॉर्प्स [Army Service Corps] येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फायरमन (Fireman) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) फायरमन अनुभव

फायर इंजिन ड्राइव्हर (Fire Engine Driver) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) अवजड वाहन चालक परवाना  ०३) ०३ वर्षे अनुभव

इंडस्ट्रियल मजदूर (Industrial Mazdoor) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण 

वयाची अट : १३ ऑक्टोबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही (२५/- रुपये रुपयांचे टपाल तिकीट)

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २१,७००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commanding Officer 898 AT Bn ASC PIN-905898 c/o 56 APO.

Official Site : www.indianarmy.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.