icon

आरोग्य विभाग [Arogya vibhag Hingoli] हिंगोली येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 4 April, 2020 | MahaNMK.comआरोग्य विभाग [Arogya vibhag Hingoli] हिंगोली येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ०६:१५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सुपर स्पेशलिस्ट (Super Specialist)

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस. पदवी सह एमएमसी नोंदणी आवश्यक ०२) अनुभवास प्राधान्य.

स्पेशलिस्ट (Specialist)

शैक्षणिक पात्रता : एमडी भूलतज्ञ / डीए / डीएनबी किंवा एम.डी. बालरोगतज्ञ/ डी.सी.एच./ डी.एन.बी. पदवी.

वैद्यकीय अधिकारी - एमबीबीएस (Medical Officer - MBBS) 

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस सह एमसीआयएम कडून नोंदणी.

एएनएम (ANMs)

शैक्षणिक पात्रता : ०१) ए.एन.एम./ बी.एस्सी. नर्सिंग पदवी आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. 

जीएनएम - केवळ महिला (GNM - Women Only)

शैक्षणिक पात्रता : ०१) जी.एन.एम./ बी.एस्सी. नर्सिंग पदवी आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. 

आरोग्य सेवक (Arogya Sevak)

शैक्षणिक पात्रता : पदवी

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी.

औषध निर्माता (Pharmacist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.फार्मा./ डी.फार्मा. पदवी आणि महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदमध्ये नोंदणी आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : हिंगोली (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.nanded.gov.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 April, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :