जिल्हा निवड समिती [District Selection Committee, Public Health Department, Hingoli] सार्वजनिक आरोग्य विभाग, हिंगोली येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०९ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी गट-अ (Medical Officer - Group A)
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. किंवा एम.बी.बी.एस. पदव्यूत्तर पदवी / पदविका.
वयाची अट : ०९ सप्टेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे [मागासवर्गीय - निमाप्रमाणे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५५,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : हिंगोली (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना दवाखाना, तोफखाना, हिंगोली.
Official Site : www.hingoli.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Goa Home Guard Bharti 2024
एकूण जागा : 143
अंतिम दिनांक : ०२ एप्रिल २०२४
[Police Bharti] पोलीस भरती 2024 - मेगाभरती [मुदतवाढ]
एकूण जागा : 17471+
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Raigad Police Bharti] रायगड पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 422
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Navi Mumbai Police] नवी मुंबई पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Wardha Police Bharti] वर्धा पोलीस भरती 2024 - [मुदतवाढ]
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.