ZP Nanded Bharti 2023: Nanded Zilha Parishad Recruitment (ZP Nanded Recruitment) has the following new vacancies and the official website is www.zpnanded.in. This page includes information about the Nanded ZP Bharti 2023, Nanded ZP Recruitment 2023, and Nanded ZP 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
जिल्हा परिषद नांदेड [Zilla Parishad Nanded] येथे विविध पदांच्या 628 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 628 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor | 04 |
2 | आरोग्य सेवक (पुरुष) 40% / Health Sevak (Male) | 70 |
3 | आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) / Health Sevak (Male) | 48 |
4 | आरोग्य सेवक (महिला) / Health Sevika (Female) | 225 |
5 | औषध निर्माण अधिकारी / Pharmacist | 19 |
6 | कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gram Sevak | 83 |
7 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) | 52 |
8 | कनिष्ठ आरेखक / Junior Draftsman | 03 |
9 | कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant | 21 |
10 | कनिष्ठ सहाय्यक लेखा / Junior Assistant Accounts | 01 |
11 | जोडारी / Fitter | 01 |
12 | तारतंत्री / Wireman | 01 |
13 | मुख्य सेविका / पर्यवेक्षिका / Chief Servant / Supervisor | 19 |
14 | पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor | 29 |
15 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician | 05 |
16 | यांत्रिकी / Mechanics | 01 |
17 | रिगमन (दोरखंडवाला) / Rigman | 01 |
18 | वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts | 06 |
19 | विस्तार अधिकारी (कृषी) / Extension Officer (Agriculture) | 01 |
20 | विस्तार अधिकारी (पंचायत) / Extension Officer (Panchayat) | 01 |
21 | विस्तार अधिकारी (शिक्षण) / Extension Officer (Education) | 01 |
22 | विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistics) | 04 |
23 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation) | 32 |
जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.
ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे
शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
वयाची अट : 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]
अनु क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | आरोग्य सेवक (महिला) | 18 ते 42 वर्षे |
2 | आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग | 18 ते 45 वर्षे |
3 | आरोग्य सेवक (पुरुष) | 18 ते 47 वर्षे |
4 | पर्यवेक्षिका | 21 ते 38 वर्षे |
5 | उर्वरित इतर पदे | 18 ते 38 वर्षे |
शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zpnanded.in
Expired Recruitments
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद [Zilla Parishad Nanded] नांदेड येथे भूगर्भशास्त्रज्ञ पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 08 मार्च 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 03 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
भूगर्भशास्त्रज्ञ/ Geologist | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी किंवा उच्च गुणांसह भूविज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी 02) अनुभव. | 03 |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Chief Executive Officer, General Administration Department, Zilha Parishad Nanded.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zpnanded.in
जिल्हा परिषद [Zilla Parishad Nanded] नांदेड येथे भूगर्भशास्त्रज्ञ पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०३ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
भूगर्भशास्त्रज्ञ/ Geologist | भूगर्भशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून उच्च गुण | ०३ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १०००/- रुपये (प्रति भेट)
नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Chief Executive Officer, General Administration Department, Zilha Parishad Nanded.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zpnanded.in
जिल्हा परिषद [Zilla Parishad Nanded] नांदेड येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०२ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय अधिकारी/ Medical officer | बी.ए.एम.एस. | ०२ |
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नांदेड.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zpnanded.in
जिल्हा परिषद [Zilla Parishad Nanded] नांदेड येथे विधीज्ञ पॅनल पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
विधीज्ञ पॅनल/ Legal Panel | ०१) स्नातक विद्यापीठाची विधी शाखेतील पदवी संपादित केलेली असावी आणि त्यांनी वकील म्हणून नाव नोंदणी केलेली असावी ०२) किमान (१० वर्षे) दहा वर्षे वकिली व्यवसायामधील अनुभव आवश्यक आहे. | - |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zpnanded.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Goa Home Guard Bharti 2024
एकूण जागा : 143
अंतिम दिनांक : ०२ एप्रिल २०२४
[Police Bharti] पोलीस भरती 2024 - मेगाभरती [मुदतवाढ]
एकूण जागा : 17471+
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Raigad Police Bharti] रायगड पोलीस भरती 2024
एकूण जागा : 422
अंतिम दिनांक : ३१ मार्च २०२४
[Navi Mumbai Police] नवी मुंबई पोलीस भरती 2024
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : ३१ मार्च २०२४
[Wardha Police Bharti] वर्धा पोलीस भरती 2024
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : ३१ मार्च २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.