आरोग्य विभाग [Arogya Vibhag] उस्मानाबाद येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या जागा

Date : 28 March, 2020 | MahaNMK.com

icon

आरोग्य विभाग [Arogya Vibhag, Osmanabad] उस्मानाबाद येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ३० मार्च २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी गट अ (Medical officer Group A)

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) विशेषतज्ञ पदांसाठी (बालरोग/ भिषक/ शल्यचिकित्सक/ बधिरीकरण/ स्त्रीरोगतज्ञ् इत्यादी तज्ञ् पदासाठी त्या-त्या विषयातील पदव्युतर पदवी/ पदविका)      

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मा. जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद. 

Official Site : www.osmanabad.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.