राष्ट्रीय आरोग्य [Arogya Vibhag] अभियान यवतमाळ येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३५ जागा

Date : 27 October, 2017 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य [Heath Department Yavatmal] अभियान यवतमाळ येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०६ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी गट अ (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता : MBBS

वयाची अट : ३८ वर्षे

शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - १५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १५६००/- रुपये ते ३९१००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : मा. जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.