कला व संस्कृती संचालनालय [Arts & Culture Department] गोवा येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 29 November, 2019 | MahaNMK.com

icon

कला व संस्कृती संचालनालय [Arts & Culture Department Goa] गोवा येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लायब्रेरियन ग्रेड II (Librarian Grade II) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एसएससी वा तत्सम ०२) वाचनालय विज्ञानासह पदविका ०३) एस.एस.सी.नंतर २ वर्षांचा अभ्यासक्रम  ०४) कोंकणीचे ज्ञान असल्यास उत्तमः मराठीचे ज्ञान

लायब्रेरियन ग्रेड III (Librarian Grade III) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एसएससी वा तत्सम ०२) ६ महिन्यांचा वाचनालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम ०३) कोंकणीचे ज्ञान असल्यास उत्तमः १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाचनालय शास्त्रावली पदवी/पदविका २) मराठीचे ज्ञान

लोअर डिव्हिजन लिपिक (Lower Division Clerk) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र वा अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळाची पदविका जी मान्यताप्राप्त राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाने दिलेली असावी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून तत्सम अर्हता ०२) संगणक साक्षर असावे ०३) कोंकणीचे ज्ञान असल्यास उत्तमः मराठीचे ज्ञान

वयाची अट : १६ डिसेंबर २०१९ रोजी ४५ वर्षापर्यँत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २२,२८८/- रुपये ते २८,५६०/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कला व संस्कृती खाते, संस्कृती भवन, पाटो, पणजी-गोवा.

Official Site : www.goa.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.