आर्चिवल युनिट अँड रिसोर्स सेंटर [AU & RC] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 14 July, 2018 | MahaNMK.com

आर्चिवल युनिट अँड रिसोर्स सेंटर [Archival Unit & Resource Center Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० जुलै २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रिझर्व्हशन अससिस्टन्ट (Preservation Assistant)

शैक्षणिक पात्रता : उमेदवार १२ वी पास असावा आबी नामांकीय संठेकडील आर्चिवल हेरीटेज चे कन्झर्व्हेशन मधील प्रमाणपत्र किंवा पदविका धारक आणि आर्चिवल हेरीटेज चे कन्झर्व्हेशन किमान ०२ वर्षाचा अनुभव असावा.

डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर आणि कार्यालयीन कामाचा, लेख विभागाचा दोन वर्षाचा अनुभव असावा आणि टंकलेखनाच वेग ३० शब्द प्रती मिनिट असावा.

वेतनमान (Pay Scale) : १०,१२८/- रुपये ते २४,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे

मुलाखतीचे ठिकाण : आर्चिवल युनिट अँड रिसोर्स सेंटर, जण थिमय्या मार्ग , सेंट इग्नेशिअस चर्चच्या समोर, खडकी, पुणे - ४११००३.

Official Site : www.dgde.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.