आदिवासी विकास विभाग [Adiwasi Vikas Vibhag] गडचिरोली येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 31 May, 2019 | MahaNMK.com

icon

आदिवासी विकास विभाग [Adiwasi Vikas Vibhag, Ekatmik Adivasi Prakalp, Gadchiroli] एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

आय.टी. अभियंता (I.T. Engineer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : आय.टी. पदवीधारक किंवा पदवीधारक एन.जी.ओ. किंवा शासकीय कार्यालयात ०२ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.     

सिव्हिल अभियंता (Civil Engineer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल पदवीधारक किंवा पदवी एन.जी.ओ. किंवा शासकीय कार्यालयात ०२ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.                                     

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान पदवीधारक असणे आवश्यक आहे MSCIT/ DTP/ MS Word/ Exel/ Typing Marathi, English 30,40     

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड जि. गडचिरोली

Official Site : www.gadchiroli.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.