कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड [CBSL] मध्ये विविध पदांच्या २६ जागा

Updated On : 15 April, 2017 | MahaNMK.comकॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड [Canara Bank Securities Limited] मध्ये विविध पदांच्या २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १८ एप्रिल २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

Dealer Institutional Desk - Officer on contract

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी (Finance)  ०२) ०१ ते ०२ वर्षे अनुभव

Systems Administrator -Officer on contract

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह BE / B Tech  ०२) ०१ ते ०२ वर्षे अनुभव

Network Engineer- Officer on contract

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह BE / B Tech  ०२) ०१ ते ०२ वर्षे अनुभव

Back Office- Officer on contract

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी (Finance)  ०२) ०१ ते ०२ वर्षे अनुभव

Research Analyst - Officer on contract

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA  ०२) ०२ वर्षे अनुभव

Research Analyst - Junior Officer on contract

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA   ०२) ०१ वर्ष अनुभव

Dealer Retail Dealing Desk - Junior Officer on contract

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) ०१ वर्ष अनुभव

DP Operations - Junior Officer on contract

एकूण जागा : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

Marketing Manager - Deputy Manager

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी (Marketing)  ०२) ०३ वर्षे अनुभव

Depository Participants Relationship Manager - Junior Officer on contract

एकूण जागा : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी ३० वर्षापर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Senior Manager, Canara Bank Securities Ltd 701, 7TH Floor, Maker Chamber III Nariman Point Mumbai – 400021.

Application Form : पाहा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 April, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :