बँक ऑफ इंडिया [Bank of India] मध्ये 'ऑफिसर' पदांच्या १५८ जागा

Date : 18 April, 2018 | MahaNMK.com

बँक ऑफ इंडिया [Bank of India] मध्ये 'ऑफिसर' पदांच्या १५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ मे २०१८ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक २० एप्रिल २०१८ पासून सुरुवात आहे.  सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ऑफिसर (क्रेडिट) [Officers]

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीसह MBA/PGDBM/PGDM/PGBM/PGDBA / पदव्युत्तर पदवी (Commerce/ Science /Economics)  किंवा CA/ ICWA/ कंपनी सेक्रेटरी  ०२) कॉम्पुटर कोर्स

वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २३,७००/- रुपये ते ४२,०२०/- रुपये

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

ऑनलाइन परीक्षा दिनांक : १० जून २०१८ रोजी

Official Site : www.bankofindia.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.