icon

बँक ऑफ बडोदा [BOB] फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मुंबई येथे ०१ जागा

Updated On : 22 May, 2019 | MahaNMK.com



बँक ऑफ बडोदा [Bank of Baroda Financial Solution Limited, Mumbai] फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये सहाय्यक उपाध्यक्ष / व्यवस्थापक पदांच्या ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक उपाध्यक्ष/ व्यवस्थापक (Assistant Vice President/ Manager) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदव्यूत्तर पदवी ०२) क्रेडिट कार्ड्स किंवा फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीमध्ये कमीतकमी ०५ वर्षे उत्पादनामध्ये आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापनासह ०८ वर्षे अनुभव. 

वयाची अट : १२ जून २०१९ रोजी ५५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

सूचना : उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.bobfinancial.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 June, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :