icon

बँक ऑफ बडोदा [BOB] फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मुंबई येथे ०१ जागा

Updated On : 23 May, 2019 | MahaNMK.com



बँक ऑफ बडोदा [Bank of Baroda Financial Solution Limited, Mumbai] फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये प्रादेशिक विक्री व्यवस्थापक पदांच्या ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रादेशिक विक्री व्यवस्थापक (Regional Sales Manager) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी / पदव्यूत्तर पदवी ०२) प्राधान्यक्रमित बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रामुख्याने नेतृत्व भूमिका व संबंधित क्षेत्रातील पदवीसह ०८ वर्षे अनुभव. 

वयाची अट : १२ जून २०१९ रोजी ५० वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

सूचना : उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल.

नोकरी ठिकाण : मुंबई, दिल्ली ,बंगलोर, कलकत्ता, चंदिगढ, चेन्नई,सुरत, केरळ  (महाराष्ट्र, कर्नाटक ,हरियाणा,तामिळ नाडू ,गुजरात ,केरळ )

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.bobfinancial.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 June, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :