icon

बँक ऑफ बडोदा [BOB] फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागा

Updated On : 20 March, 2020 | MahaNMK.com



बँक ऑफ बडोदा [Bank of Baroda BOB Financial Solution Limited] फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रादेशिक विक्री व्यवस्थापक (Regional Sales Manager)

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर / पदव्युत्तर पदवी. ०२) ०४ वर्षे ते १२ वर्षे अनुभव.

वयाची अट : १० एप्रिल २०२० रोजी ५० वर्षापर्यंत

व्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक-जोखीम (Manager / Assistant Manager - Risk Policy)

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी. ०२) ०३+ वर्षे अनुभव.

वयाची अट : १० एप्रिल २०२० रोजी ४५ वर्षापर्यंत

क्षेत्र विक्री व्यवस्थापक (Area Sales Manager)

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर / पदव्युत्तर पदवी. ०२) ०३+ वर्षे अनुभव.

वयाची अट : १० एप्रिल २०२० रोजी ४५ वर्षापर्यंत

सहाय्यक व्यवस्थापक / वरिष्ठ अधिकारी (Assistant Manager/ Senior Officer - Collections)

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर / पदव्युत्तर पदवी. ०२) ०४ वर्षे ते १२ वर्षे अनुभव.

वयाची अट : १० एप्रिल २०२० रोजी ५० वर्षापर्यंत

वरिष्ठ अधिकारी / अधिकारी-ग्राहक सेवा (Sr. Officer / Officer - Customer Service)

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर. ०२) ०१+ वर्षे अनुभव.

वयाची अट : १० एप्रिल २०२० रोजी ४५ वर्षापर्यंत

वरिष्ठ अधिकारी / अधिकारी-कार्ड जारी करणे (Sr. Officer / Officer - Card Issuance)

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर / पदव्युत्तर पदवी. ०२) ०४ वर्षे ते १२ वर्षे अनुभव.

वयाची अट : १० एप्रिल २०२० रोजी ४५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : पटना, बरेली, भोपाळ मुंबई, दिल्ली, लखनऊ, चंदीगड, अहमदाबाद, बडोदा,
हैदराबाद, चेन्नई.

E-Mail ID : [email protected] 

Official Site : www.bobfinancial.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 April, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :