icon

बँक ऑफ बडोदा [BOB] फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या जागा

Updated On : 14 November, 2019 | MahaNMK.com



बँक ऑफ बडोदा [Bank of Baroda Financial Solution Limited] फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेल अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ अधिकारी (Senior Officer/ Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) चार्जबँक, रिकन्सिलेशन आणि व्यवहार प्रक्रियेमधील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ०४ डिसेंबर २०१९ रोजी ४५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : बँक ऑफ बडोदाच्या नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Email ID : [email protected]

Official Site : www.bobfinancial.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 December, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :