icon

बँक ऑफ बडोदा [BOB] फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये वितरण प्रमुख पदांच्या जागा

Updated On : 16 September, 2019 | MahaNMK.com



बँक ऑफ बडोदा [Bank of Baroda Financial Solution Limited] फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मुंबई येथे वरिष्ठ वितरण प्रमुख पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ वितरण प्रमुख (Senior Distribution Head) 

शैक्षणिक पात्रता : ०१)नामांकित महाविद्यालयातून संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १५ वर्षाचा अनुभव आवश्यक. 

वयाची अट : ०३ ऑक्टोबर २०१९ रोजी ५५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : बँक ऑफ बडोदाच्या नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Email ID : [email protected] 

Official Site : www.bobfinancial.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 October, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
मुंबई रोजगार मेळावा [Mumbai Job Fair] २०२० - ३४६०+ जागा
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२०