बँक ऑफ बडोदा [Bank of Baroda] मध्ये विविध पदांच्या ३६१ जागा

Updated On : 20 April, 2018 | MahaNMK.com



बँक ऑफ बडोदा [Bank of Baroda] मध्ये विविध पदांच्या ३६१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ मे २०१८ आहे. अर्ज भरावयास दिनांक २५ एप्रिल २०१८ पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

MSME रिलेशनशिप मॅनेजमेंट- SMG/S IV : २५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) CA/ ICWA/MBA/ PGDM किंवा समतुल्य  ०२) ०६ वर्षे अनुभव

वयाची अट : २८ वर्षे ते ४० वर्षे

MSME रिलेशनशिप मॅनेजमेंट-SMG/S III : ५९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) CA/ ICWA/MBA/ PGDM किंवा समतुल्य  ०२) ०४ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ वर्षे ते ३७ वर्षे

MSME मॉनिटरिंग/प्रोसेसिंग ऑफ लोन्स-SMG/S IV : ७५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) CA/ ICWA/MBA/ PGDM किंवा समतुल्य  ०२) ०६ वर्षे अनुभव

वयाची अट : २८ वर्षे ते ४० वर्षे

MSME मॉनिटरिंग/प्रोसेसिंग ऑफ लोन्स-SMG/S III : ६२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) CA/ ICWA/MBA/ PGDM किंवा समतुल्य  ०२) ०४ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ वर्षे ते ३७ वर्षे

फायनान्स /क्रेडिट- MMG/S III : १०० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) CA/ ICWA/MBA/ PGDM किंवा समतुल्य  ०२) ०४ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ वर्षे ते ३७ वर्षे

फायनान्स /क्रेडिट- MMG/S III : ४० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) CA/ ICWA/MBA/ PGDM किंवा समतुल्य  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

सूचना - वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३१,७०५/- रुपये ते ५९,१७०/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Official Site : www.bankofbaroda.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 May, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :