[Bank Of Baroda] बँक ऑफ बडोदा भरती 2024

Date : 16 February, 2024 | MahaNMK.com

icon

Bank of Baroda Bharti 2024

Bank Of Baroda Bharti 2024 (BOB Bharti 2024): Bank of Baroda (BOB) has the following new vacancies and the official website is www.bankofbaroda.in. This page includes information about the Bank of Baroda Bharti 2024, Bank of Baroda Recruitment 2024 (BOB Recruitment 2024), and Bank of Baroda 2024 (BOB 2024) for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.

आपल्या मित्रांना पाठवा :

We also have a Bankers Adda page, where you can check the latest Bank Jobs and Bank Bharti job updates.


जाहिरात दिनांक: 16/02/24

बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये विविध पदांच्या 22 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 22 जागा

Bank Of Baroda Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 अग्निशमन अधिकारी / Fire Officer 02
2 व्यवस्थापक / Manager 10
3 वरिष्ठ व्यवस्थापक / Senior Manager 09
4 मुख्य व्यवस्थापक / Chief Manager 01

Eligibility Criteria For Bank Of Baroda Recruitment 2024

सूचना - वयाची अट : [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : -

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bankofbaroda.in

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

How to Apply For Bank Of Baroda Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.bankofbaroda.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bankofbaroda.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 29/01/24

बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये व्यवस्थापक- सुरक्षा (MMG/S-II) पदांच्या 38 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 38 जागा

Bank Of Baroda Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
व्यवस्थापक- सुरक्षा (MMG/S-II) / Manager- Security (MMG/S-II) 01) कोणत्याही शाखेतील पदवी  02) उमेदवार आर्मी/नेव्ही/एअर फोर्समध्ये कमिशन्ड सर्व्हिस मध्ये किमान पाच वर्षांचा अधिकारी असावा  किंवा उमेदवार हा पोलीस दलातील वर्ग-1 राजपत्रित अधिकारी म्हणून किमान 5 वर्षे सेवा असलेले पोलीस अधीक्षक. किंवा उमेदवार निमलष्करी दलात वर्ग - I राजपत्रित अधिकारी म्हणून किमान पाच वर्षांची सेवा असलेला कमांडंट 38

Eligibility Criteria For Bank Of Baroda Recruitment 2024

वयाची अट : 01 जानेवारी 2024 रोजी 25 ते 35 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 600/- रुपये [SC/ST/PWD/महिला - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 48,170/- रुपये ते 69,810/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bankofbaroda.in

How to Apply For Bank Of Baroda Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://bankapps.bankofbaroda.co.in/BOBRECT_SD2023/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bankofbaroda.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 05/01/25

बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मुंबई येथे बीसी पर्यवेक्षक पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

Bank Of Baroda Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
बीसी पर्यवेक्षक / BC Supervisor कोणत्याही शाखेतील पदवीधर सह चांगले संगणक ज्ञान 01

Eligibility Criteria For Bank Of Baroda Recruitment 2024

वयाची अट : 21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Mumbai Metro South Region, 2nd floor, 3. Walchand Hirachand Marg, Ballard Pier, Mumbai -400001.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bankofbaroda.in

How to Apply For Bank Of Baroda Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 जानेवारी 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bankofbaroda.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 07/12/23

बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक-MSME रिलेशनशिप पदांच्या 250 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 250 जागा

Bank Of Baroda Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वरिष्ठ व्यवस्थापक-MSME रिलेशनशिप / Senior Manager-MSME Relationship 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+08 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी / MBA (मार्केटिंग& फायनान्स किंवा समतुल्य + 06 वर्षे अनुभव 250

Eligibility Criteria For Bank Of Baroda Recruitment 2023

वयाची अट : 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 37 वर्षे, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 600/- रुपये [SC/ST/PWD/महिला - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 63,840/- रुपये ते 78,230/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bankofbaroda.in

How to Apply For Bank Of Baroda Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/bobsmnov23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bankofbaroda.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 07/10/23

बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये BC पर्यवेक्षक पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 03 जागा

Bank Of Baroda Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 BC पर्यवेक्षक / BC Supervisors 03

Eligibility Criteria For Bank Of Baroda Recruitment 2023 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये + 10,000/- रुपये (परिवर्तनीय घटक)

नोकरी ठिकाण : जबलपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Office of Bank of Baroda Regional Office-Jabalpur, Plot No. 1170, 1st Floor, Shivmoola Tower, Near Astha Medical, Wright Town, Jabalpur 482002.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bankofbaroda.in

How to Apply For Bank Of Baroda Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bankofbaroda.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 05/10/23

बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये विविध पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 05 जागा

Bank Of Baroda Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 संरक्षण बँकिंग सल्लागार / Defence Banking Advisor (DBA) 03
2 उप संरक्षण बँकिंग सल्लागार / Deputy Defence Banking Advisor (DDBA) 02

Eligibility Criteria For Bank Of Baroda Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 भारत सरकार/सरकारी संस्था/एआयसीटीई द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी (पदवी) 60 वर्षापर्यंत
2 भारत सरकार/सरकारी संस्था/एआयसीटीई द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी (पदवी) 57 वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : 01 सप्टेंबर 2023 रोजी,

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : भोपाळ, चेन्नई, पाटणा , अहमदाबाद, विशाखापट्टणम

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bankofbaroda.in

How to Apply For Bank Of Baroda Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://bankapps.bankofbaroda.co.in/BOBDBR2023/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bankofbaroda.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 30/08/23

बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Bank Of Baroda Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव
1 सेवानिवृत्त बँक कर्मचारी / Retired Bank Employees
2 तरुण शिकाऊ उमेदवार / Young Apprentices

Eligibility Criteria For Bank Of Baroda Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 01) कोणतेही बँक (पीएसयू / आरआरबी / खाजगी बँक / सहकारी बँक) चे मुख्य प्रबंधक समकक्ष पद पर्यंत सेवा निवृत्त अधिकारी. 02) चांगल्या ट्रॅक रेकार्ड बरोबर जे. ए. आय. बी परीक्षा उतीर्ण केलेले अणि बँक ऑफ बडोदाचे समकक्ष सेवा निवृत्त क्लार्क 03) सर्व अर्जदारांजवळ कमीत कमी ३ वर्षचा ग्रामीण बँकींग अनुभव आवश्यक. 65 वर्षापर्यंत
2 संगणकाचे ज्ञान (एमएस ऑफिस, ई मेल, इंटरनेट इ.) सोबत एम. एस. सी (आय टी) / बी.ई (आय टी ) / एम.सी.ए / एम.बी.ए सारखी पात्रतेला प्राधान्य दिले जाईल. 21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत

वयाची अट : 65 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पहली और दूसरी मंजिल, बीएसएनएल डीटीओ बिल्डिंग, पांडे चौक, जळगाव, (MH)-425001.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bankofbaroda.in

How to Apply For Bank Of Baroda Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bankofbaroda.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 12/07/23

बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये बँक मित्र पर्यवेक्षक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Bank Of Baroda Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
बँक मित्र पर्यवेक्षक / Bank Friend Supervisor 01) सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही बँकेचे सेवानिवृत अधिकारी (मुख्य प्रबंधक श्रेणी पर्यंत). 02) “बँक ऑफ बडोदा” चे सेवानिवृत्त लिपीक (JAIIB परीक्षा प्रमाणपत्र अनिवार्य). 03) कोणत्याही शाखेचे पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक (एमएस ऑफिस, ईमेल, इंटरनेट इ.). तथापि एम.एस्सी. (आयटी) / बीई (आयटी) / एमसीए / एमबीएड. शिक्षण असणा-या उमेद्वारासा प्राधान्य दिले जाईल. -

Eligibility Criteria For Bank Of Baroda

वयाची अट : 21ते 45 वर्षे

  • सेवानिवृत्ती अधिकारी : 65 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : बडोदा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bankofbaroda.in

How to Apply For BOB Bharti 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 ऑगस्ट 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bankofbaroda.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.