बँक ऑफ इंडिया [BOI] मध्ये विविध पदांच्या ६७० जागा

Updated On : 20 April, 2017 | MahaNMK.com



बँक ऑफ इंडिया [BOI] मध्ये विविध पदांच्या ६७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ मे २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ऑफिसर क्रेडिट JMGS-I (Pay Scale)

एकूण जागा : २७० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० गुणांसह B.Com  ०२) MBA/PGDBM/PGDBA किवां CA/ ICWA

वयाची अट : १० एप्रिल २०१७ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC -०३ वर्षे सूट ]

मॅनेजर MMGS-II (Pay Scale)

एकूण जागा : ४०० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० गुणांसह B.Com   ०२) MBA/PGDBM/PGDBA किंवा CA/ICWA  ०३) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : १० एप्रिल २०१७ रोजी २८ ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC -०३ वर्षे सूट ]

परीक्षा शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 May, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :