बँक ऑफ इंडिया [Bank of India] मध्ये 'सफाई कर्मचारी-कम-शिपाई' पदांच्या ९९ जागा

Date : 15 August, 2018 | MahaNMK.com

बँक ऑफ इंडिया [Bank of India] मध्ये 'सफाई कर्मचारी-कम-शिपाई' पदांच्या ९९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सफाई कर्मचारी-कम-शिपाई (Safai Karmachari-cum-Sepoy)

  • मुंबई दक्षिण क्षेत्र : १९ जागा

  • मुंबई उत्तर क्षेत्र : २४ जागा

  • नवी मुंबई क्षेत्र : ५६ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उतीर्ण

वयाची अट : ०८ मे २०१८ रोजी १८ ते २६ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मुंबई व नवी मुंबई.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बँक ऑफ इंडिया, पोस्ट बॉक्स नं. २३८, मुंबई जीपीओ, मुंबई - ४००००१.

Official Site : www.bankofindia.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.