बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये विविध पदांच्या ११० जागा

Date : 18 September, 2017 | MahaNMK.com

बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये विविध पदांच्या ११० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ ऑक्टोबर २०१७ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक १७ ऑक्टोबर २०१७ आहे. ऑनलाइन अर्ज दिनांक १६ सप्टेंबर २०१७ पासून सुरु होत आहेत.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य व्यवस्थापक- बॅलन्स शीट(स्केल-IV) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) CA  ०३) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

मुख्य व्यवस्थापक- टॅक्सएशन (स्केल-IV) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) CA  ०३) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

स्थापत्य अभियंता (स्केल-IV) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० वर्षे ते ४५ वर्षे

चार्टर्ड अकाउंटंट्स  (स्केल-II) : १०० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) CA  ०३) ०१ वर्षे अनुभव 

वयाची अट : २१ वर्षे ते ३५ वर्षे

स्थापत्य अभियंता (स्केल-II) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

विद्युत अभियंता (स्केल-II) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) विद्युत(Electrical) अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य  ०२) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

फायर अभियंता (स्केल-II) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) फायर अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

सूचना वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१७ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Asstt. General Manager (IR &HRD) Bank of Maharashtra ‘Lokmangal” 1501, Shivaji Nagar Pune-411005. 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.