बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये विविध पदांच्या ३५० जागा

Date : 12 December, 2019 | MahaNMK.com

icon

बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये विविध पदांच्या ३५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जनरलिस्ट ऑफिसर-II (Generalist Officer-II) : २०० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

जनरलस्टिस्ट ऑफिसर-III (Generalist Officer-III) : १०० जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३८ वर्षांपर्यंत

जाहिरात (Notification) : पाहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (Online Application) : येथे क्लिक करा  

नेटवर्क आणि सिक्योरिटी एडमिन (Network and Security Administrators) : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५% गुणांसह बी.टेक./ बी.ई. (कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

डाटाबेस एडमिन (Database Administrator) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५% गुणांसह बी.टेक./ बी.ई. (कॉम्पुटर सायन्स/ आय.टी./ इलेक्ट्रॉनिक्स) एम.सी.ए./ एम.एस्सी. (संगणक विज्ञान) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

सिस्टम एडमिन (System Administrator-Windows/VM) : १४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५% गुणांसह बी.टेक./ बी.ई. (कॉम्पुटर सायन्स/ आय.टी./ इलेक्ट्रॉनिक्स) एम.सी.ए./ एम.एस्सी. (संगणक विज्ञान) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

सिस्टम एडमिन-UNIX (System Administrator-UNIX) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५% गुणांसह बी.टेक./ बी.ई. (कॉम्पुटर सायन्स/ आय.टी./ इलेक्ट्रॉनिक्स) एम.सी.ए./ एम.एस्सी. (संगणक विज्ञान) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

प्रोडक्शन सपोर्ट इंजिनिअर (Production Support Engineer) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५% गुणांसह बी.टेक./ बी.ई. (कॉम्पुटर सायन्स/ आय.टी./ इलेक्ट्रॉनिक्स) एम.सी.ए./ एम.एस्सी. (संगणक विज्ञान) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

ईमेल एडमिन (E-Mail Administrator) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५% गुणांसह बी.टेक./ बी.ई. (कॉम्पुटर सायन्स/ आय.टी./ इलेक्ट्रॉनिक्स) एम.सी.ए./ एम.एस्सी. (संगणक विज्ञान) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.​​​​​​​

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

बिजनेस एनालिस्ट (Business Analyst) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५% गुणांसह बी.टेक./ बी.ई./ एम.टेक./ एम.ई. (कॉम्पुटर सायन्स/ आय.टी./ एम.सी.ए./ एम.एस्सी. (संगणक विज्ञान) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.​​​​​​​

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

जाहिरात (Notification) : पाहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (Online Application) : येथे क्लिक करा  

सुचना वयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ११८०/- रुपये [SC/ST - ११८/- रुपये, PWD - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.bankofmaharashtra.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.