बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] व्यवस्थापक सुरक्षा अधिकारी - १३ जागा

Date : 5 August, 2017 | MahaNMK.com

बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये व्यवस्थापक सुरक्षा अधिकारी पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ सप्टेंबर २०१७ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक (MSGS- II) सुरक्षा अधिकारी

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) लष्कर/नौदल/ हवाई दल मध्ये ०५ वर्षे सेवा

वयाची अट : २५ ते ४० वर्षे   [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : The Asstt. General Manager (IR &HRD) Bank of Maharashtra ‘Lokmangal” 1501, Shivaji Nagar Pune- 411005.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.