icon

बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये वसुली प्रतिनिधी पदांच्या जागा

Updated On : 13 March, 2020 | MahaNMK.com



बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये वसुली प्रतिनिधी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वसुली प्रतिनिधी (Collection Agent)

शैक्षणिक पात्रता : इंडियन इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग व फायनान्स (IIBF) या संस्थेमार्फत वसुली प्रतिनिधी संबंधित १०० तास कालावधीचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक. 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : औरंगाबाद, जालना (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बँक ऑफ महाराष्ट्र, औरंगाबाद विभागीय कार्यालय, वसुली विभाग, महाबँक भवन, सी-३, एन-१, टाऊन सेंटर,सिडको, औरंगाबाद.

Official Site : www.bankofmaharashtra.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 March, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :