बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये अर्धवेळ उप कर्मचारी पदांच्या ४५० जागा

Updated On : 10 June, 2017 | MahaNMK.com



बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये अर्धवेळ उप कर्मचारी पदांच्या ४५० (महाराष्ट्र- २२१ जागा) जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ जून २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महाराष्ट्र - २२१ जागा

अर्धवेळ उप कर्मचारी [Part Time Sub Staff]

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट : १८ से २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - १००/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 24 June, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :