बँक बोर्ड ब्यूरो मध्ये व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या जागा

Date : 16 August, 2019 | MahaNMK.com

icon

बँक बोर्ड ब्यूरो [Banks Board Bureau] मध्ये व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) 

शैक्षणिक पात्रता : किमान अनुभव मुख्य प्रवाहात बँकिंगमध्ये १५ वर्षे अनुभव असावे ज्यापैकी किमान ०१ वर्ष मंडळाच्या पातळीवर असणे आवश्यक.

वयाची अट : ६० वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : मुंबई, नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, Banks Board Bureau, 4th Floor, Reserve Bank of India Building, Opp. Mumbai Central Railway Station, Dr Anandrao Nair Marg, Mumbai Central, Mumbai - 400008.

Official Site: www.banksboardbureau.org.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.