भाभा अणु संशोधन केंद्र [BARC] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 3 December, 2019 | MahaNMK.com

icon

भाभा अणु संशोधन केंद्र [Bhabha Atomic Research Centre] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०६ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी १२:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पॅथॉलॉजी तंत्रज्ञ (Pathology Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. किमान ५०% गुण आणि ०१ वर्षासह डिप्लोमा इन मेडिकल लॅब.टेक. (D.M.L.T.) सह ६०% गुण किंवा बी.एस्सी. मेड. प्रयोगशाळा टेक. मध्ये ६०% गुणांसह. ०२) संबंधित क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

जाहिरात (Notification) : पाहा

एक्स-रे तंत्रज्ञ ( X-Ray Technician) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) एचएससी (विज्ञान) ६०% गुण व व्यापारासह एक्स-रे मधील ०१ वर्षे कालावधीचे प्रमाणपत्र. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव. ०३) मूलभूत संगणक ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.

जाहिरात (Notification) : पाहा

वयाची अट : ५० वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : ११,७३०/- रुपये ते ३५,०००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : Conference Hall No.2, Gr. Floor, BARC Hospital.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Official Site : www.barc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.