भाभा अणु संशोधन केंद्रात [BARC] मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागा

Date : 6 June, 2019 | MahaNMK.com

icon

भाभा अणु संशोधन केंद्रात [Bhabha Atomic Research Centre, Mumbai] मुंबई येथे सायंटिफिक असिस्टंट बी, टेक्निशिअन बी पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १३ जून २०१९ रोजी दुपारी ०१:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सायंटिफिक असिस्टंट बी (Scientific Assistant B) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह बी.एस्सी पदवी.  ०२) किमान ५०% गुणांसह न्यूक्लियर मेडिसिन टेक्नोलॉजी पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य.

टेक्निशिअन बी (Technician B - Animal House Attendant) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२) ट्रेड प्रमाणपत्र. 

टेक्निशिअन बी (Technician B) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह १२ वी (विज्ञान & गणित) परीक्षा उत्तीर्ण  ०२) ट्रेड प्रमाणपत्र.

वयाची अट : ०१ जून २०१९ रोजी ५० वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ११,७३०/- रुपये ते १९,५००/- रुपये + डी.ए.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Conference Room No. 1, Ground Floor, Behind BARC Hospital Library, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai- 400 094.

Official Site : www.barc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.