भाभा अणु संशोधन केंद्र [BARC] मुंबई येथे विविध पदांच्या २६ जागा

Date : 16 January, 2020 | MahaNMK.com

icon

भाभा अणु संशोधन केंद्र [Bhabha Atomic Research Centre] मुंबई येथे विविध पदांच्या २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१ जानेवारी २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Office) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विशिष्टतेमध्ये एम.डी./ डी.एन.बी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ६५ वर्षे

जाहिरात (Notification) : पाहा  

निवासी वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Resident Medical Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ डी.एन.बी. पदवी किंवा एम.बी.बी.एस./ डी.आर.एम. पदवी 

वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षे 

जाहिरात (Notification) : पाहा  

निवासी वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Resident Medical Officer) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस./ एम.डी./ डी.एन.बी. पदवी किंवा संबंधित विशिष्ट विद्यापीठातून संबंधित शाखेतील डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ४० वर्षे 

कनिष्ठ/ वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/Senior Resident Doctor) : १८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन एम.बी.बी.एस. पदवी सह मान्यताप्राप्त संस्थेकडून एक वर्षाची इंटर्नशिप ०२) मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त पदव्यूत्तर डिप्लोमा. 

वयाची अट : ४० वर्षे 

निवासी वैद्यकीय अधिकारी (Resident Medical Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातुन एम.बी.बी.एस. पदवी सह मान्यताप्राप्त संस्थेकडून एक वर्षाची इंटर्नशिप

वयाची अट : ४० वर्षे 

जाहिरात (Notification) : पाहा  

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ७२,०००/- रुपये ते ९०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) 

मुलाखतीचे ठिकाण : Conference Room no. 2, Gr. floor, Bhabha Atomic Research Centre Hospit, Anushakti Nagar, Mumbai 400 094

Official Site : www.barc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.