भाभा अणु संशोधन केंद्रात [BARC] ‘स्टायपेंडरी ट्रेनी’ पदांच्या २२४ जागा [मुदतवाढ]

Date : 3 August, 2018 | MahaNMK.com

भाभा अणु संशोधन केंद्रात [Bhabha Atomic Research Centre] ‘स्टायपेंडरी ट्रेनी’ पदांच्या २२४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी - I (Stipendiary Trainees Category I) : ८६ जागा

  • मेकॅनिकल (Mechanical)

  • इलेक्ट्रिकल (Electrical)

  • मेटलर्जी (Metallurgery)

  • केमिकल (Chemical)

  • सिव्हिल (Civil)

  • कॉम्पुटर सायन्स (Computer Science)

  • इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन (Electronics & Instrumentation)

  • केमिस्ट्री (Chemistry)

  • फिजिक्स (Physics)

वयाची अट : २० ऑगस्ट २०१८ रोजी १९ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]

स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी - II (Stipendiary Trainees Category II) : १३८ जागा

  • प्लांट ऑपरेटर (Plant operator)

  • लॅब (Lab)

  • A/C मेकॅनिक (A / C mechanic)

  • फिटर (Fitter)

  • वेल्डर (Welder)

  • मशिनिस्ट (Machinist)

  • इलेक्ट्रिकल (Electrical)

  • इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन (Electronics & Instrumentation)

  • मेकॅनिकल (Mechanical)

वयाची अट : २० ऑगस्ट २०१८ रोजी १८ वर्षे ते २२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह १० वी उत्तीर्ण /  ITI / संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा / ६०% गुणांसह B.Sc. (केमिस्ट्री) / ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM)

वेतनमान (Pay Scale) : १०,५००/- रुपये ते १८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई 

Official Site : www.barc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.