डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था [Dr. Babasaheb Ambedkar Research & Training Institute, Pune] पुणे येथे विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक संपादक (Assistant Editor) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील एम.ए. आणि पी.एचडी.पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
भाषांतरकार (Translator) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील एम.ए. पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
संशोधन अधिकारी (Research Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
सामान्य प्रशासक (General Administration) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ग्रंथालय शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ११,४३८/- रुपये ते ३३,३५०/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), २८ क्वीन्स गार्डन, जुन्या सर्किट हाउस जवळ, पुणे – ४११००१
Email ID : [email protected]
Official Site : www.barti.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.