महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बीड येथे विविध पदांच्या २५ जागा

Date : 12 April, 2017 | MahaNMK.com

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बीड येथे विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ मार्च २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रभाग समन्वयक: 08 जागा

शैक्षणिक पात्रता : i) कोणत्याही शाखेतील पदवी   ii) MS-CIT

डेटा एंट्री ऑपरेटर: 05 जागा

शैक्षणिक पात्रता : i) 10 वी उत्तीर्ण   ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.   iii) MS-CIT   iv) 03 वर्षे अनुभव

प्रशासन /लेखा सहाय्यक :04 जागा

शैक्षणिक पात्रता : i) वाणिज्य शाखेतील पदवी   ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.   iii ) MS-CIT  iv) 03 वर्षे अनुभव

लेखापाल: 01 जागा

शैक्षणिक पात्रता : i) वाणिज्य शाखेतील पदवी   ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.   iii ) MS-CIT  iv) 03 वर्षे अनुभव 

प्रशासन सहाय्यक: 01 जागा

शैक्षणिक पात्रता : i) कोणत्याही  शाखेतील पदवी   ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.   iii ) MS-CIT  iv) 03 वर्षे अनुभव

लिपिक: 01 जागा

शैक्षणिक पात्रता : i) 10 वी उत्तीर्ण   ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.   iii) MS-CIT   iv) 03 वर्षे अनुभव

शिपाई: 05 जागा

शैक्षणिक पात्रता : i) 10 वी उत्तीर्ण    ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 एप्रिल 2017 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.