बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा

Date : 23 August, 2016 | MahaNMK.com

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांच्या आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक ९ जागा, तलाठी ३३ जागा, लघु-टंकलेखक १ जागा, वाहन चालक १ जागा, कनिष्ठ लिपिक ४ जागा आणि शिपाई पदांच्या ७ जागा असे एकूण ५५ पदे भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१६ आहे. (सौजन्य: NMK.)

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.