भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [BEL] पठाणकोट येथे कंत्राटी अभियंता पदांच्या १२ जागा

Date : 31 October, 2019 | MahaNMK.com

icon

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited, Pathankot] पठाणकोट येथे कंत्राटी अभियंता पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ नोव्हेंबर २०१९ आहे. मुलाखत दिनांक ०९ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ०८:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कंत्राटी अभियंता (Contract Engineer​​​​​​) : १२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ए.आय.सी.टी.ई./ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन/ एम.सी.ए. मधील बी.ई./ बी.टेक. पदवी आणि CCNA प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ ते ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २७,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पठाणकोट (पंजाब)

मुलाखतीचे ठिकाण : Pratap World School Defence Road, Near Mamun Cantt, Village Pangoli District Pathankot – 145001

Email ID : [email protected]

Official Site : www.bel-india.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.