icon

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [BEL] मध्ये विविध पदांच्या १६ जागा

Updated On : 22 October, 2019 | MahaNMK.comभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Ltd] मध्ये विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियर व मेकॅनिकल इंजिनियर ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ नोव्हेंबर २०१९ व मॅनेजमेन्ट इंडस्ट्रियल ट्रेनी पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियर (Electronics & Communication Engineers) : १३ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये बी.ई. / बी.टेक. मध्ये प्रथम श्रेणीतील पदवी.

मेकॅनिकल इंजिनियर (Mechanical Engineers) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून मेकॅनिकल इंजिनियर मध्ये बी.ई. / बी.टेक. मध्ये प्रथम श्रेणीतील पदवी.

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा

मॅनेजमेन्ट इंडस्ट्रियल ट्रेनी - फायनान्स (Management Industrial Trainees- Finance) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी १० + २+ २ (यूजी) + सीए (इंटरमीडिएट) / आयसीडब्ल्यूए (इंटरमीडिएट) उत्तीर्ण असावे.

वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०१९ 

जाहिरात (Notification) : पाहा

E-Mail ID : [email protected]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते २३,००००/- रुपये

Official Site : www.bel-india.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :