भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [BEL] तिरुचिरापल्ली येथे 'ट्रेड प्रशिक्षणार्थी' पदांच्या ५२९ जागा

Date : 4 September, 2018 | MahaNMK.com

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited Tiruchirappali] तिरुचिरापल्ली येथे 'ट्रेड प्रशिक्षणार्थी' पदांच्या ५२९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ट्रेड प्रशिक्षणार्थी (Trade Apprentices)

  • फिटर (Fitter) : २१० जागा

  • वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) (Welder G&E) : ११५ जागा

  • टर्नर (Turner) : २८ जागा

  • मशिनिस्ट (Machinist) : २८ जागा

  • इलेकट्रिशिअन (Electrician) : ४० जागा

  • मेकॅनिक मोटर वेहिकल (Mechanic Motor Vehicle) : १५ जागा

  • डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic) : १५ जागा

  • ड्रॉटस्मन (मेकॅनिकल) (Draughrsman Mechanical) : १५ जागा

  • प्रोग्रॅम & सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंट (Programme & System Administration Assistant) : ४० जागा 

  • कार्पेन्टर (Carpenter) : १० जागा

  • प्लंबर (Plumber) : १० जागा

  • एम.एल.टी पॅथॉलॉजि (MLT Pathology): ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : Passed 10th Class /12th Class/8th Class  & ITI in relevant Trade

वयाची अट : १३ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षापर्यंत [अपंग - १० वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०५ वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण : तिरुचिरापल्ली (तामिळनाडू)

Official Site : www.bheltry.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.