भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [BEL] मध्ये 'कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअर' पदांच्या पदांच्या ४८० जागा

Date : 13 June, 2018 | MahaNMK.com

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये 'कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअर' पदांच्या पदांच्या ४८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअर (Contract Engineer)

  • इलेक्ट्रॉनिक्स (Electronics)

  • मेकॅनिकल (Mechanical)

  • इलेक्ट्रिकल (Electrical)

  • इंस्ट्रुमेंटेशन (Instrumentation)

  • आयटी (Information Technology)

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी BE/B.Tech  (SC/ST/अपंग - पास श्रेणी)  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : ०१ जून २०१८ रोजी २६ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २३,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

मुलाखत दिनांक : ०८ जुलै २०१८ रोजी  

Official Site : www.http://bel-india.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.