बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग मुंबई येथे विविध पदांच्या ०७ जागा

Date : 15 June, 2019 | MahaNMK.com

icon

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग [Brihan Mumbai Electric Supply and Transport Undertaking, Mumbai] मुंबई येथे डॉक्टर आणि रेडिओलॉजिस्ट पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून रेडिओलॉजिस्ट पदांसाठी अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जून २०१९ आहे. डॉक्टर पदांसाठी मुलाखत दिनांक १८ जून २०१९ रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डॉक्टर (Doctors) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) खाजगी प्रॅक्टिशनर किंवा महानगरपालिका / सरकारी / खाजगी हॉस्पिटल / खाजगी संस्थेमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून ०५ वर्षांचा अनुभव.

वयाची अट : ०१ मे २०१९ रोजी ३३ वर्षे ते ६५ वर्षे 

मुलाखत दिनांक : १८ जून २०१९ रोजी सकाळी ०९:३० वाजता 

मुलाखतीचे ठिकाण : Recruitment Section, 2nd Floor, Personnel Department, BEST Undertaking, Electric House, Colaba, Mumbai-400001.

रेडिओलॉजिस्ट (Hon. Radiologist-Part Time) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.डी. (रेडिओलॉजी) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

वयाची अट : ०१ मे २०१९ रोजी ६५ वर्षे 

अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : २६ जून २०१९ रोजी 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Personnel Manager (Personnel), Personnel Department, The B.E.S.&T. Undertaking, BEST Bhavan, BEST Marg, Colaba, Mumbai – 400001.

शुल्क : १५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ११,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Official Site : www.bestundertaking.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.