भडगाव नगरपरिषद जळगाव येथे 'शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील समन्वयक पदांची ०१ जागा

Date : 9 September, 2018 | MahaNMK.com

भडगाव नगरपरिषद जळगाव [Bhadgao Nagarparishad Jalgaon] येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील समन्वयक पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील समन्वयक (CLTC - Civil Engineer)

शैक्षणिक पात्रता : १) सिव्हिल इंजिनिअर (बी.ई./ बी.टेक./ एम.ई. / एम.टेक / एम.एस्सी. एम.एस्सी. Environmental) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण पदवीधारक ०२) कामाचा अनुभव आवश्यक 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : भडगाव, जळगाव

मुलाखतीचे ठिकाण : भडगाव नगरपरिषद कार्यालय, जळगाव.

Official Site : www.jalgaon.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.