भाषा संचालनलय [Bhasha Sanchalanalay] मध्ये अनुवादक पदांच्या ०२ जागा

Date : 7 June, 2019 | MahaNMK.com

icon

भाषा संचालनलय [Bhasha Sanchalanalay] मध्ये अनुवादक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०१९ रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अनुवादक-हिंदी (Translator-Hindi) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) अनुवादक-हिंदी हा सर्वाधिक विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी हिंदी विषयासह उत्तीर्ण ०२) इंग्रजी विषयाचे पुरेसे ज्ञान आवश्यक ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक (MS-CIT)

वयाची अट : १९ वर्षे ते ३८ वर्षे 

शुल्क : १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, ५ वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१

Official Site : www.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.